Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: Pati @ Chappal Stand, Dashbhuja, Paud Rd.
English Translation: Use Chappal Stand.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (33 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अन्यथा पायताण हाणण्यात येईल...
 
On 26-Feb-2010 , Sachin said,
नाहीतर झाडुने झोडपण्यात येईल.
 
On 27-Feb-2010 , Narayan Talekar said,
केरसुनि नित स्तन्द वर थेवा. नाहि तर पाय ताना ने झोदपले जाइल्.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
१ रुपया घ्या पणा जोडे सांभाळा ही हात जोडून विनंती !!!
 
On 04-Mar-2010 , Kesu said, Star Poster
आहो जाउद्या ना काका, ह्या लोकांना नाही अक्कल, कशाला उगीच विनंती करता!
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
ही चांगली गेम केलीये संस्थानीकांनी.. स्टॅंडपर्यंत पोचूपण द्यायचे नाही आणि खाली ठेवले म्हणुन जबाबदारीपण झटकायची.. वर विनामुल्य नम्र विनंती आहेच...!!!
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पादत्राणे स्टॅंडवर ठेवली नाहीत तर जबाबदार नाही म्हणजे काय?

पादत्राणे चोरीला गेल्यास आम्ही जबाबदार नाही असे याना म्हणावयाचे आहे...

वेड्यांचा बाजार झालाय आजकाल...

नम्र कळकळीची विनंती सर्वाना..आपल्या मातृभाषेची अशी अवहेलना करू नका हो!

शिकून घ्या ना नीट मराठी बोलायला आणि लिहायला...काय म्हणतील बाहेरचे लोक? पुण्यात ही दशा आहे तर बाहेर काय असेल!
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
मला एक सांगा, स्टॅंड कुठे आहे? आत? जाळीमधे? आता, आत उंदिर,मांजर व पाली व्यतरिक्त कोन मधे जाऊन आपला मुल्यवान वेळ व अमुल्य जीव गमवत आपले जोडे विनामुल्य त्या आडोशाला ठेवेण्याची जबाबदारी घेतो?
 
On 05-May-2010 , ash said,
पदुका कुथे थेउ??
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
अहो काका,
कुठल्याही मंदिरात "पादत्राणे" ही स्वतःच्या जबाबदारीवरच ठेवावी लागतात.
मी जरी ती stand वर ठेवली आणि ती चोरीला गेली तर संस्थान देणार आहे का भरून? नाही ना? मग कशाला उगाच तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवता आहात?
 
On 13-Jul-2010 , ankush said, Star Poster
प्रथम दर्शनी हे तर झाडू स्टॅंन्डच वाटेन.
सुचना म्हणजे ती नम्र विंनती वाचुन अर्थबोध झालाच तर नाईलाजाने काही भक्त नम्रपणे खाली वाकुन चप्पला ठेवण्याची तसदी घेतीलही, पण न चुकता डोक्यावर हात ठेऊन, आपल्या जबाबदारीवर. ऊगाच नको ते सस्थांनाचे अडगळीतले लाकडी रोड आणि खांब डोक्यावर आपटायला.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required